दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

चंद्रपूर शहरातील या कॉलेज मध्ये विविध पदांची भरती; जाणून घ्या माहिती

Chandrapur Jobs 2024 | ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स ) 2024

Here in this blog post, we have shared the Jobs from Chandrapur District in 2024, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia City, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Rajiv Gandhi College of Engineering, Research and Technology, Babupeth, Chandrapur has published a notification regarding the Post of “Assistant Professors” in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 16 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024

महाविद्यालय चे नाव: राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, बाबूपेठ, चंद्रपूर

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक ( Mining Engineering, Computer Science & Engineering, Applied Mathematics and Humanities )

अ. क्र  पदाचे नाव 
01 सहाय्यक प्राध्यापक

शैश्निक पात्रता: As per AICTE for Mining Engineering and CSE and As per UGC for Applied Mathematics and Humanities.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Principal, RCERT, Chandrapur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.