WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

GMC Nagpur: नागपूर मेडिकल मध्ये ( 15,000 Rs ते 47,600 Rs ) जास्त पगाराची नोकरी; पात्रता फक्त 10वी पास

GMC Nagpur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर भरती

Government Medical College and Hospital (GMC) has published a notification regarding the Posts of Group-D (Class-4) Posts in 2024. Interested candidates can read the notification and If you want to apply for this job you can apply from below online link. 

What is GMC?

Government Medical College, Nagpur

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर मध्ये “गट-ड (वर्ग-4)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

*आर्टिकल अपडेट तारीख: 19 जानेवारी 2024

जाहिरात क्र.: कॉलेज/गट ड वर्ग-4 /जाहिरात आस्था-4/24411/2023

जाहिरात तारीख: 28 डिसेंबर 2023 

अर्ज सुरु तारीख: 30 डिसेंबर 2023 

शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024 (11:59 PM)  30 जानेवारी 2024 (11:59 PM)

पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4) 

01) हिवताप प्रतिबंधक 02) सहाय्यक वाढपी 03) वाढपी 04) चौकीदार 05) चतुर्थ श्रेणी कर्मचारी 06) स्वच्छक 07) सहस्वंयपाकी 08) स्टोर बॉय 09) अंधारखोली परिचर 10) धोबी 11) औषधालय
परिचर 12) फर्रास 13) हमाल 14) कनिष्ठ परिचर 15) कक्ष सेवक 16) मसालची 17) मजूर 18) चपराशी 19) रुग्णपट वाहक 20) टेबल अटेन्डन्ट 21) टी. बॉय 22) कक्ष परिचर 23) आया
24) मेल सर्व्हेन्ट 25) क्ष-किरण परिचर 26) प्रयोगशाळा सेवक आणि इतर

एकूण पद संख्या: 680 जागा

अ. क्र  पदाचे चे नाव  पद संख्या 
01 गट-ड (वर्ग-4) 680

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर ( जिल्हा ) 

फी:

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय/आ.दु.घ: 900/- Rs

पगार: 15,000 Rs ते 47,600 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: पाहा

रिक्त पदांची संख्या बघा: पाहा

ऑनलाईन अर्ज: पाहा  ( The website is viewable only in landscape mode ) ( स्मार्टफोन युसर्स नी स्मार्टफोन आडवा करावा )

मुदतवाढ: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

हि नवीन जाहिरात आहे.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now