Police Complaint Authority Nagpur Bharti 2022 | विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर भरती 2022
Police Complaint Authority Nagpur Bharti 2022 | विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर भरती 2022
Police Complaint Authority Nagpur has published a notification regarding the recruitment of Administrative Officers, Retired Police Officers, Superintendents, and High-Grade Stenographers vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर मध्ये प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अधीक्षक आणि उच्च दर्जाचे लघुलेखक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 08 ऑगस्ट 2022
मुलाखत तारीख: 17 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM ) वाजता
पद संख्या: 10 जागा
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्रशासकीय अधिकारी | 01 |
02 | सेवानिवृत्त पोलीस अधिकारी | 06 |
03 | अधीक्षक | 01 |
04 | उच्च दर्जाचे लघुलेखक | 01 |
शैक्षणिक पात्रता:
प्रशासकीय अधिकारी – शासकीय सेवेतून अराजपत्रित/राजपत्रित वर्ग पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक-इन-इन्टरव्यूसाठी पात्र ठरतील वॉक-इन-इन्टरव्यूकरिता बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर येथे स्वखचनि समक्ष हजर राहावे. |
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी – 01) गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी. 02) सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची न्यायलयीन कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. 03) करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी यांना महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण 2715/प्र.क्र.100/13 दिनांक 17/12/2016 मधील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. |
अधीक्षक -शासकीय सेवेतून अराजपत्रित/राजपत्रित वर्ग पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक-इन-इन्टरव्यूसाठी पात्र ठरतील वॉक-इन-इन्टरव्यूकरिता बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर येथे स्वखचनि समक्ष हजर राहावे. |
उच्च दर्जाचे लघुलेखक – गट-ब अराजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग 120 श.प्र.मि. व टंकलेखक 40 श.प्र.मि. व इंग्रजी लघुलेखनाचा 100 श.प्र.मि. व टंकलेखन 40 श.प्र.मि. |
फी: नाही
वयोमर्यादा: 17 ऑगस्ट 2022 रोजी ( 65 वर्षे ) पेक्षा जास्त नसावे
नोकरीचे ठिकाण: नागपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण: बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.