दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

HQ Central Command Bharti 2022 | मुख्यालय सेंट्रल कमांड भरती 2022

HQ Central Command Bharti 2022 | भारतीय सैन्य ( मुख्यालय सेंट्रल कमांड ) भरती 2022

HQ Central Command has published a notification regarding the Posts of Cook & Ward Sahayika ( Group-C ) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Central Command?

Eastern Command is a Command-level formation of the Indian Army.

भारतीय सैन्य, मुख्यालय सेंट्रल कमांड मध्ये “कुक आणि वार्ड सहायिका” ( गट- क ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 18 जून 2022

शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 45 दिवसाच्या आत ) 

पदाचे नाव: कुक आणि वार्ड सहायिका ( गट- क ) 

पद संख्या: 88

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कुक  04
02 वार्ड सहायिका 84

पात्रता: 

कुक – (01) 10वी उत्तीर्ण (02) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
वार्ड सहायिका – 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: जबलपूर

फी: 100 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: HQ Central Command (BOO-1), Military Hospital, Jabalpur (M.P.)-482001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.