दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Hingna Jobs 2022 | हिंगणा तालुक्यातील जॉब्स: 07 ऑगस्ट 2022

Nagpur Private Jobs 2022 | ( नागपूर जिल्हातील प्राइवेट जॉब्स ) 2022

Here in this blog post, we have shared the Jobs from the Hingna taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of  Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Hingna taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Ahirkar Institute of Management Studies, Tah. – Hingna, Dist. Nagpur – 441110 has published a notification regarding the Post of Principal in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

अहिरकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ता. – हिंगणा, जि. नागपूर – 441110 मध्ये “प्राचार्य” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2022

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 प्राचार्य

शैक्षणिक पात्रता: 01) Ph.D 02) 15 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: तालुका-हिंगणा, जि. नागपूर

अर्ज: ऑफलाइन

पत्ता: Ahirkar Institute of Management Studies, Kh. No. 60/2 & 3, Mouza Isasani, Behind MIHAN Gate No. 3 Tal.- Hingna, Dist.- Nagpur – 441110

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: ls

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.* हिंगणा तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 30 जुलै 2022 ) *

Khemraj Madhyamik Ashramshala, Pendhari (Kajli), Taluka, Hingana, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Laboratory attendant, cook and peon in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

खेमराज माध्यमिक आश्रमशाळा, पेंढरी (काजळी), ता. हिंगणा, जि. नागपूर मध्ये “प्रयोगशाळा परिचर, स्वयंपाकी आणि शिपाई” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 30 जुलै 2022 

मुलाखत तारीख: 13 ऑगस्ट 2022 ( 10:00 AM ते 02:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रयोगशाळा परिचर 01
02 स्वयंपाकी 01
03 शिपाई 02

शैक्षणिक पात्रता:

प्रयोगशाळा परिचर – 10 वी उत्तीर्ण
स्वयंपाकी – 07 वी उत्तीर्ण
शिपाई – 07 वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: पेंढरी (काजळी), तालुका-हिंगणा, जि. नागपूर

पगार: 15,000 Rs ते 63,200 Rs

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: खेमराज माध्यमिक आश्रमशाळा, पेंढरी (काजळी), ता. हिंगणा, जि. नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: pn


Expired:

* हिंगणा तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 04 जून 2022 ) *

Khemraj Secondary Ashram School Pendhari (Kajli) Ta. Hingana, Dist. Nagpur has published a notification regarding the Posts of Laboratory, attendant and cook in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

*** खेमराज माध्यमिक आश्रमशाळा पेंढरी (काजळी) ता. हिंगणा, जि. नागपूर ***

जाहिरात पब्लिश तारीख: 04 जून 2022

मुलाखत तारीख: 10 जून 2022 ( 10:00 AM ते 05:00 PM ) वाजता 

आश्रमशाळा चे नाव: खेमराज माध्यमिक आश्रमशाळा पेंढरी (काजळी) ता. हिंगणा, जि. नागपूर

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रयोगशाळा परिचर 01
02 स्वयंपाकी 01
03 शिपाई 02

पात्रता: 

प्रयोगशाळा परिचर – 10 वीं उत्तीर्ण विज्ञान विषयासह
स्वयंपाकी – 09 वीं उत्तीर्ण
शिपाई – 07 वीं उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: पेंढरी (काजळी) ता. हिंगणा, जि. नागपूर

पगार: 15,000 Rs  ते 63,200 Rs

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखत पत्ता: पहिला माळा, प्लॉट नं. 6/ए, शारदा चौक, अपोलो फार्मसीच्या वर, एचडीएफसी बँकेच्या बाजूला, अयोध्या नगर, नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: nr


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]