दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaVitaran Buldhana Bharti 2022 | महावितरण बुलढाणा भरती 2022

MahaVitaran Buldhana Bharti 2022 | महावितरण बुलढाणा भरती 2022

MahaVitaran Buldhana has published a notification regarding the Posts of Computer Operator And Programming Assistant Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.

महावितरण बुलढाणा मध्ये संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 06 ऑगस्ट 2022

पदाचे नाव: संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट 

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संगणक ऑपरेटर 02
02 प्रोग्रामिंग असिस्टंट 

शैक्षणिक पात्रता: 10 वी परीक्षा उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: बुलढाणा

पगार: 6,000 Rs 7,700 Rs

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.Expired:

*महावितरण बुलढाणा भरती 2022*

MahaVitaran Buldhana has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.

महावितरण बुलढाणा मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 22 मार्च 2022

अर्ज सुरु तारीख: 22 मार्च 2022

शेवटची तारीख: 29 मार्च 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अप्रेंटीस 

पद संख्या: 183

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री ) 75
02 Wireman ( वायरमैन )  74
03 COPA ( कोपा )  34

शैक्षणिक पात्रता: ( 10+ 2 आणि ITI )

महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व बुलडाणा जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन (कोपा, विजतंत्री व तारतंत्री व्यवसाय) मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करिता) उमेदवारांकरिता 55% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान 60% गुण मिळवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण: बुलढाणा, खामगाव & मलकापूर.

फी: नाही 

वयोमर्यादा: किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाइन

प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा