दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

North Central Railway Bharti 2021 | उत्तर मध्य रेल्वे भरती 2021

North Central Railway Bharti 2021 | उत्तर मध्य रेल्वे भरती 2021

North Central Railway has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2021. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

उत्तर मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2021 ( 11:59 PM Hrs ) वाजता 

पदाचे नाव: अप्रेंटिस

पद संख्या: 1664

पद क्र  ट्रेड चे नाव 
01 फिटर
02 वेल्डर
03 आर्मेचर वाइंडर
04 मशिनिस्ट
05 सुतार
06 इलेक्ट्रीशियन
07 पेंटर
08 मेकॅनिक
09 माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल
10 वायरमन
11 प्लंबर
12 मेकॅनिक-कम- ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम
13 आरोग्य स्वच्छता निरीक्षक
14 मल्टीमीडिया आणि वेब पृष्ठ डिझायनर
15 एमएमटीएम
16 क्रेन
17 ड्राफ्ट्समन – स्थापत्य
18 स्टेनोग्राफर – इंग्रजी
19 स्टेनोग्राफर – हिंदी 

शैक्षणिक पात्रता: 

  • 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. (NCVT) प्रमाणपत्र 
  • मान्यताप्राप्त संस्थेकडून नियमित विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय व्यावसायिक संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयोमर्यादा: 10 सप्टेंबर 2021 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी: 

100/- रुपये

[SC/ST/PWD/ महिला – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण: उत्तर मध्य रेल्वे

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( 02 ऑगस्ट 2021 )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )