दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

JNV Gondia Bharti: या सरकारी विद्यालय मध्ये जास्त पगाराची नोकरी ( बघून घ्या माहिती )

JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA, NAVEGAON ( GONDIA ) Bharti 2023 | जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव (गोंदिया) भरती 2023

JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA, NAVEGAON ( GONDIA ) has published a notification regarding the Posts of “PGT (Chemistry)” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is JNV?

JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA [ JNV ] is ( An Autonomous Body Under Ministry of Education ) Government Of India.

जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव (गोंदिया) येथे पदव्युत्तर शिक्षक (रसायनशास्त्र) / PGT Chemistry या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Application are invited for the following post on contract basis.***

जाहिरात तारीख: 11 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2023 

मुलाखत तारीख: 16 ऑगस्ट 2023 ( 10:30 AM )

पदाचे नाव: पदव्युत्तर शिक्षक (रसायनशास्त्र)

एकूण पद संख्या: 01

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 पदव्युत्तर शिक्षक (रसायनशास्त्र)/ PGT Chemistry 01

पात्रता: Master Degree in Chem/ Bio Chem from recognized university with at least 50% marks with B.Ed. Degree

WCL ( वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ) नागपूर भरती 2023; पात्रता किमान 10वी पास

नोकरी ठिकाण: नवेगाव बांध, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया

पगार: 35,750/- Rs 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव बांध, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया-441702

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे  )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.