दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Wardha: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ( 8,000 रुपये ) पगाराची नोकरी

NHM Wardha Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2024

NHM Wardha has published a notification regarding the Posts of “Yoga Instructor” in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

 

What is NHM?

The National Health Mission was launched by the Government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा येथे योग प्रशिक्षक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 15 जानेवारी 2024

अर्ज सुरु तारीख: 15 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024

पदाचे नाव: योग प्रशिक्षक

एकूण पद संख्या: 13

पद क्र   पदाचे नाव   पदाचे नाव  
01 योग प्रशिक्षक 13

पात्रता:

01) योग शिक्षण मध्ये पी.जी.डी. किंवा

02) योगामध्ये अॅडव्हान्स डिग्री डिप्लोमा किंवा

03) योगिक शिक्षणात पदवी डिप्लोमा किंवा

04) योगाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

फी: शुल्क नाही

नोकरी ठिकाण: वर्धा

पगार: 8000/- रुपये

अर्ज पाठविण्याचा  पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे  )