दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 247 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, पुणे येथे 247 जागांसाठी भरती

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे भरती मध्ये लेखापाल, जिल्हा गट, संघटक, समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी)वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके), ऑप्टोमेट्रिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ स्टाफ नर्स, सोशल वर्करस्टाफ, विश्लेषक, एसटीएलए, एसटीएस, हृदय रोग तज्ञ इतर रिक्त पदांची भरती विभाग अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे.

NHM Pune Recruitment 2020 (NHM Pune Bharti 2020)

राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध कार्यक्रमातंर्गत जिल्हास्तर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तालुकास्तर ठिकाणी पदे भरावयाचे आहे. त्यानुसार खालील पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी पदासमोर दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहीरात प्रसिद्धी दिनांकापासुन ते दिनांक 08-01-2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून खाली नमुद केलेल्या नमुन्यामध्ये पोस्टाद्वारे किंवा व्यक्तीश: सादर करावेत. उशीरा प्राप्त झालेल्या (प्रत्यक्ष/पोस्टाद्वारे) अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.

Total No. Of Posts: 247

पदाचे नाव व  तपशील:

पद क्र पदाचे नाव पद संख्या योग्यता
01 Accountant 03 B.Com
02 District Group Organizer 01 Graduate
03 Counselor 27 MSW
04 Medical Officer 21 MBBS
05 Medical Officer (Ayush) 01 PG Ayush
06 Medical Officer (Ayush UG) 06 UG Ayush
073 Medical Officer (RBSK) 38 BAMS
08 Optometrist 02 Bachelor in Optometry
09 Pharmacist 22 B.Pharm / D. Pharm
10 Physiotherapist 03 Graduate
11 Psychiatrist Staff Nurse 01 GNM/ B.Sc.
12 Social Worker 01 MSW
13 Staff Nurse 112 GNM/ B.Sc.
14 Statistical Analyst 02 Graduate
15 STLA 01 DMLT
16 STS 05 Graduate
17 Cardiologist 02 DM Cardiology/ GM Gastroenterology

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 08-01-2020

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-  [मागासवर्गीय: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: खाली दिलेला आहे

वयाची अट:

  • MBBS & स्पेशलिस्ट: 70 वर्षांपर्यंत
  • नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
  • इतर पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

Official websites / अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

पत्ता :

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,

आरोग्य विभाग, 4 था मजला,

जिल्हा परिषद पुणे