दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Saraswat Bank Recruitment 2020 | कनिष्ठ अधिकारी पदासाठी भरती

Saraswat Bank येथे 100 जागांसाठी भरती

सहकारी मल्टी स्टेट आणि सर्वात मोठी बँक Saraswat Bank सहा बँकांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि नवी दिल्ली येथे 284 शाखा आहेत. Saraswat Bank मध्ये Marketing & Operations (Clerical cadre) इतर रिक्त पदांची भरती विभाग अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे. Saraswat Bank मध्ये 100 कनिष्ठ अधिकारी पदासाठी भरती. तरीपण इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावे.

Saraswat Bank Recruitment 2020

Saraswat Bank मध्ये 100 कनिष्ठ अधिकारी पदासाठी भरती

शेवटची तारीख: 15-Jan-2020

एकुण पदे: 100

पदाचे नाव व  तपशील: Marketing & Operations (Clerical cadre)

शैश्निक पात्रता:

  • First class in Graduation( B.Com., BCA, B.E. and BMS only ).

महत्वाच्या तारखा:

अर्ज सुरु होण्याची तारीख: 01-Jan-2020

अर्ज अप्लाई करण्याची  शेवटची तारीख:  15-Jan-2020

परीक्षा (Online): 27-Jan-2020

नोकरी ठिकाण: पुणे / मुंबई / नवी मुंबई / ठाणे / बृहन्मुंबई

Fee: ₹600/- ( The payment can be made by using Debit Cards (RuPay / Visa / Master Card/ Maestro), Credit Cards, Internet Banking, IMPS, Cash Cards / Mobile Wallets.

वयाची अट:

  • 27 वर्षांपेक्षा जास्त नाही ( 01/01/2020 )

Official websites / अधिकृत वेबसाईट: पाहा

अप्लाई ऑनलाइन:  पाहा   ( The link will be open from 1-Jan-2020 ते 15-Jan-2020 )

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

हेल्पलाइन क्र: Toll Free: 1800229999