दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Gadchiroli Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती 2023

NHM Gadchiroli Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती 2023

NHM Gadchiroli has published a notification regarding the Posts of Super Specialist, Specialist, Medical Officer, Audiologist, Nursing Tutor, Staff Nurse, Lab Technician, CT Scan Technician, and Dental Hygienist Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली मध्ये सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट, नर्सिंग ट्यूटर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, सीटी स्कॅन टेक्निशियन आणि डेंटल हायजिनिस्ट या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 एप्रिल 2023

मुलाखत तारीख: 17 एप्रिल 2023 ( 06:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट, नर्सिंग ट्यूटर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, सीटी स्कॅन टेक्निशियन आणि डेंटल हायजिनिस्ट

पद संख्या: 107 जागा 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 सुपर स्पेशालिस्ट 02
02 स्पेशलिस्ट  26
03 मेडिकल ऑफिसर एमबीबीएस 29
04 मेडिकल ऑफिसर – आयुष पीजी 01
05 मेडिकल ऑफिसर – आयुष यूजी 02
06 मेडिकल ऑफिसर- आरबीएसके 15
07 ऑडिओलॉजिस्ट 02
08 नर्सिंग ट्यूटर  01
09 स्टाफ नर्स 18
10 लॅब टेक्निशियन 08
11 सीटी स्कॅन टेक्निशियन 01
12 डेंटल हायजिनिस्ट 02

शैक्षणिक पात्रता: 

सुपर स्पेशालिस्ट – डीएम कॉर्डियोलॉजी / डीएम नेफ्रोलोए / एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी / एमडी, एमएस जीन / डीजीओ / डीएनबी / एमएस जनरल सर्जरी / एमडी बालरोग
स्पेशलिस्ट – MD मेडिसिन / DNB, MD Psvchiatrv/ DPM/ DNB, MS ENT/ DORL/ DNB
मेडिकल ऑफिसर एमबीबीएस – MMC च्या नोंदणीसह MBBS
मेडिकल ऑफिसर – आयुष पीजी – एमसीआयएम नोंदणीसह पीजी युनानी
मेडिकल ऑफिसर – आयुष यूजी – MCIM नोंदणीसह BUMS
मेडिकल ऑफिसर- आरबीएसके – MCIM नोंदणीसह BUMS
ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजी मध्ये पदवी
नर्सिंग ट्यूटर – MNC प्रतिकार सह B.Sc नर्सिंग
स्टाफ नर्स – MNC च्या वैध नोंदणीसह GNM / B.Sc नर्सिंग
लॅब टेक्निशियन – DMLT (MSBTE मुंबई)
सीटी स्कॅन टेक्निशियन – संबंधित क्षेत्रातील डिप्लोमासह 12वी विज्ञान
डेंटल हायजिनिस्ट – 12 वी सायन्स आणि डिप्लोमा ln डेंटल हायजिनिस्ट कोर्स. राज्य दंत परिषदेकडे नोंदणी

फी: ( ऑनलाईन )

खुला प्रवर्ग – 150/- रुपये

राखीव प्रवर्ग – SC/ST – 100/- रुपये

पगार: 17,000 Rs ते 1,25,000 Rs 

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

मुलाखतीचे ठिकाण: कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती 2022 *

NHM Gadchiroli Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती 2022

NHM Gadchiroli has published a notification regarding the Posts of Medical Officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली मध्ये वैद्यकीय अधिकारी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 06 सप्टेंबर 2022

मुलाखत तारीख: 12 सप्टेंबर 2022 ( 10:30 AM ) वाजता

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

पद संख्या: 13 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 13

शैक्षणिक पात्रता: वैद्यकीय अधिकारी (MBBS) [ एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी) ]

फी: नाही 

पगार: 60,000 Rs

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

मुलाखतीचे ठिकाण: राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती 2022 *

NHM Gadchiroli has published a notification regarding the Posts of Medical Officer (MBBS), Staff Nurse, Health worker (MPW) (Male), and Facility Manager Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

NHM गडचिरोली मध्ये वैद्यकीय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स, आरोग्य कर्मचारी (MPW) (पुरुष), आणि सुविधा व्यवस्थापक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 जून 2022

शेवटची तारीख: 20 जून 2022 ( 11:59 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स, आरोग्य कर्मचारी (MPW) (पुरुष), आणि सुविधा व्यवस्थापक

पद संख्या: 47 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 15
02 स्टाफ नर्स 15
03 आरोग्य कर्मचारी (MPW) (पुरुष) 15
04 सुविधा व्यवस्थापक 02

शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी)
स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
आरोग्य कर्मचारी (MPW) (पुरुष) – विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम 
सुविधा व्यवस्थापक – एमसीए / बी.टेक किंवा समकक्ष सह( 01 ते 03 वर्षे अनुभव ) 

वयोमर्यादा:  20 जून 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

फी:

  • राखीव (मागास) प्रवर्ग: 100 Rs
  • खुल्या व अमागास  प्रवर्ग: 150  Rs

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे )