दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

DPS DAE Bharti 2023 | अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालनालय भरती 2023

DPS DAE Bharti 2023 | अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालनालय भरती 2023

DPS DAE has published a notification regarding the Posts of Junior Purchase Assistant/ Junior Storekeeper in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the DSP DAE?

( DSP&DAE ) Department of Atomic Energy Directorate of Purchase & Stores, its works under department of atomic energy ( government of india ).

अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालनालय मध्ये ‘ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर’ या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 1/DPS/2023

जाहिरात तारीख: 17 एप्रिल 2023

अर्ज सुरु तारीख: 22 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 15 मे 2023 (11:59 PM) वाजता पर्यंत

पदाचे नाव: ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर

पद संख्या: 65 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर 65

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरीचे ठिकाण: मुंबई

फी: 

  • General/OBC: 200/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

वयोमर्यादा: 15 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.