दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Gadchiroli Bharti 2022 | NHM गडचिरोली भरती 2022

NHM Gadchiroli Bharti 2022 | NHM गडचिरोली भरती 2022

NHM Gadchiroli has published a notification regarding the Posts of Medical Officer (MBBS), Staff Nurse, Health worker (MPW) (Male), and Facility Manager Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

NHM गडचिरोली मध्ये वैद्यकीय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स, आरोग्य कर्मचारी (MPW) (पुरुष), आणि सुविधा व्यवस्थापक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 जून 2022

शेवटची तारीख: 20 जून 2022 ( 11:59 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स, आरोग्य कर्मचारी (MPW) (पुरुष), आणि सुविधा व्यवस्थापक

पद संख्या: 47 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 15
02 स्टाफ नर्स 15
03 आरोग्य कर्मचारी (MPW) (पुरुष) 15
04 सुविधा व्यवस्थापक 02

शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी)
स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
आरोग्य कर्मचारी (MPW) (पुरुष) – विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम 
सुविधा व्यवस्थापक – एमसीए / बी.टेक किंवा समकक्ष सह( 01 ते 03 वर्षे अनुभव ) 

वयोमर्यादा:  20 जून 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

फी:

  • राखीव (मागास) प्रवर्ग: 100 Rs
  • खुल्या व अमागास  प्रवर्ग: 150  Rs

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.