दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Amravati Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती 2022

NHM Amravati Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती 2022

NHM Amravati has published a notification regarding the Posts of Staff Nurse, Medical Officer, Laboratory Technician, Senior Treatment Supervisor, Counselor, District Group Organizer, Taluka Evaluation and Monitoring Officer, Taluka Sickle Cell Assistant, Physiotherapist, and Optometrist in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती मध्ये स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, समुपदेशक, जिल्हा गट संघटक, तालुका मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी, तालुका सिकलसेल सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट आणि ऑप्टोमेट्रिस्ट  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 17 फेब्रुवारी 2022

अर्ज सुरु तारीख: 21 फेब्रुवारी 2022

अर्ज सादर करण्याची तारीख: 28 फेब्रुवारी 2022  ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, समुपदेशक, जिल्हा गट संघटक, तालुका मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी, तालुका सिकलसेल सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट आणि ऑप्टोमेट्रिस्ट

पद संख्या: 153 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 स्टाफ नर्स 127
02 वैद्यकीय अधिकारी 01
03 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 14
04 वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 01
05 समुपदेशक 03
06 जिल्हा गट संघटक 01
07 तालुका मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी 01
08 तालुका सिकलसेल सहाय्यक 01
09 फिजिओथेरपिस्ट 03
10 ऑप्टोमेट्रिस्ट 01

शैक्षणिक पात्रता:

स्टाफ नर्स – GNM/B.Sc Nursing
वैद्यकीय अधिकारी – BHMS
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – Any graduate with Typing skills, Marathi – 30 words per minute, English 40 words per minute with MSCIT, Permanent two wheeler driving license & should be able to drive two wheeler
समुपदेशक – MSW
जिल्हा गट संघटक – MSW or MA in Social Science
तालुका मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी – Graduation in Statistics or Mathematics, MSCIT
तालुका सिकलसेल सहाय्यक – Any graduate with Typing skill, Marathi – 30 words per minute and English 40 words per minute with MSCIT
फिजिओथेरपिस्ट – Graduate Degree in Physiotherapy
ऑप्टोमेट्रिस्ट – Bachelor in Optometry from recognised University

नोकरी ठिकाण: अमरावती

फी: ( DD ) 

खुल्या प्रवर्गासाठी: 150 Rs
राखीव प्रवर्गासाठी: 100 Rs

वयोमर्यादा: 

खुल्या प्रवर्गासाठी: 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी: 43 वर्षे

अर्ज पद्धति: ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती.

पगार: 17,000 Rs ते 20,000 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.