दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

DMER Bharti 2023 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2023

DMER Bharti 2023 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2023

DMER has published a notification regarding the Posts of Technical, Non-Technical, and Staff Nurses in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DMER?

Directorate of Medical Education & Research, Run by Government of Maharashtra.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मध्ये टेक्निकल, नॉन-टेक्निकल आणि स्टाफ नर्स  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 मे 2023

शेवटची तारीख: 25 मे 2023

पदाचे नाव: टेक्निकल, नॉन-टेक्निकल आणि स्टाफ नर्स

पद संख्या: 4946+ जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 टेक्निकल 905
02 नॉन-टेक्निकल 67
03 स्टाफ नर्स 3974

शैक्षणिक पात्रता:10th/12th/Diploma/Degree ( कृपया जाहिरात बघा ) 

फी: 

अमागास: 1000/- Rs

मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 900/- Rs

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाइन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहावी हि विंनती.