NHM Amravati Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती 2021

NHM Amravati Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती 2021

NHM Amravati has published a notification regarding the Posts of Neonatologist, Nephrologist, Pediatrician, Anesthetist, Physician, Radiologist and Medical Officer in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती मध्ये निओनाटोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

मुलाखत तारीख: उमेदवारांनी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मुलाखती करिता हजर राहावे.

पदाचे नाव: निओनाटोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी

पद संख्या: 23 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 निओनाटोलॉजिस्ट 01
02 नेफ्रोलॉजिस्ट 01
03 भूलतज्ज्ञ 09
  बालरोगतज्ञ
03
04 फिजिशियन 12
05 रेडिओलॉजिस्ट 01
06 वैद्यकीय अधिकारी 05

शैक्षणिक पात्रता:

निओनाटोलॉजिस्ट – DM ( Neonatologist ) 
नेफ्रोलॉजिस्ट – DM ( Nephrologist )  
भूलतज्ज्ञ – MD ( Anesthetist ) / DA / DNB 
बालरोगतज्ञ – MD ( Pediatrician ) / DCH / DNB
फिजिशियन – MD ( Medicine ) / DNB 
रेडिओलॉजिस्ट – MD ( Radiologist ) 
वैद्यकीय अधिकारी –  MBBS

नोकरी ठिकाण: अमरावती

निवड प्रक्रिया:  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती

पगार: 60,000 Rs ते 1,25,000 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

शेयर करा मित्रांसोबत