दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NCL Bharti 2021 | नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021

NCL Bharti 2021 | नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021

NCL ( Northern Coalfields Limited ) has published a Notification regarding the Apprentice in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

Coal India Limited is a government-owned coal mining and refining corporation.

What is NCL?

NCL’s full form is Northern Coalfields Limited.

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड  मध्ये “अपरेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 09 जुलै 2021 ( 05:00 PM )

पदाचे नाव: अपरेंटिस

संख्या: 1500 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वेल्डर 100
02 इलेक्ट्रीशियन 500
03 फिटर 800
04 मोटार मेकॅनिक 100

शैक्षणिक पात्रता:

08 वी परीक्षा उत्तीर्ण व 10 वी परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. किंवा एस.सी.व्ही.टी.

यांच्याकडून  ( वेल्डर/ इलेक्ट्रीशियन / फिटर/ मोटार मेकॅनिक ट्रेड ) प्रमपत्रासह उत्तीर्ण 50% [SC/ST – 45%].

नोकरी ठिकाण: मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश

फी: नाही

वयाची अट: 30 जुलै 2021 रोजी 16 वर्षे 24  वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( 10 जून 2021 )

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा