दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maha Jyoti Nagpur Bharti 2021 | महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) भरती 2021

Maha Jyoti Nagpur Bharti 2021 | महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था भरती 2021

Maha Jyoti Nagpur has published a notification regarding the recruitment of  Project Manager (Skill development) and Project Director vacancies. Candidates who are interested can read the notification and apply Offline.

महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना 08 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांतील सामाजिक, शैेेेेेक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृध्दी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक कटिबद्ध समाज निर्मितीकरीता स्वतःस समर्पित करण्यास कटिबद्ध आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था मध्ये प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास) आणि प्रकल्प संचालक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 14 जून 2021

पद संख्या: 02 जागा

पदाचे नाव: प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास) आणि प्रकल्प संचालक

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास) 01
02 प्रकल्प संचालक 01

शैक्षणिक पात्रता: 

प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास) – कोणत्याही शाखेतील पदवी आणि कौशल्य विकास कार्यक्रमाबाबतच किमान 02 वर्षाचा अनुभव
प्रकल्प संचालक – महाराष्ट्र शासनाकडील कोणत्याही विभागातून वर्ग 1 (वरिष्ठ स्तर) पदावरून सेवानिवृत्त. आणि 02 वर्षाचा अनुभव

नोकरीचे ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

फी: नाही

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा 01: 📰 पाहा 

जाहिरात बघा 02: 📰 पाहा 

पदाचे नाव  जाहिरात बघा अर्ज
प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास) पाहा  पाहा 
प्रकल्प संचालक पाहा  पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, दीक्षाभूमी आरडी, श्रद्धानंदपीठ, नागपूर, महाराष्ट्र – 440022.

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )