दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

UPSC (NDA & NA) Bharti 2021 | संघ लोक सेवा आयोग भरती 2021

UPSC Bharti 2021 | संघ लोकसेवा आयोग भरती 2021

UPSC has published a notification regarding the National Defense and Naval Academy (NDA & NA) Exam (II) 2021 Examination in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is UPSC?

UPSC Stand For Union Public Service Commission.

There is ‘400′ Post for National Defense and Naval Academy (NDA & NA) Exam (II) 2021 Examination 2021 at Union Public Service Commission. The last date for the applications is 29 June 2021. Please see the advertisement for more details.

संघ लोकसेवा आयोग  मध्ये “राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2021” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2021

शेवटची तारीख: 29 जून 2021 (06:00 PM)

पद संख्या: 400

पदाचे नाव: 

पदाचे नाव पद संख्या 
नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 30

शैक्षणिक पात्रता: 

  • लष्कर: 12 वी उत्तीर्ण
  • ( Remaining ) उर्वरित: 12 वी उत्तीर्ण (PCM)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: 

  • General/OBC: ₹100/-
  • [SC/ST: फी नाही]

वयोमर्यादा: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 या दरम्यान असावा.

परीक्षा: 05 सप्टेंबर 2021

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )