दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagpur Anganwadi Bharti 2021 | नागपूर अंगणवाडी भरती 2021

Nagpur Anganwadi Bharti 2021 | नागपूर अंगणवाडी भरती 2021

Nagpur Anganwadi has published a notification regarding the Posts of Anganwadi Worker and Helper in the 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

*बाल विकास प्रकल्प अधिकारी [Child Development Project Officer] नागपूर अंतर्गत पदभरती*

नागपूर अंगणवाडी मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश  तारीख: 19 जून 2021

अर्ज पोहचण्याची तारीख: 29 जून 2021 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 10 दिवस ) [05:00 PM वाजता पर्यंत ]

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस

पद संख्या: 02 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अंगणवाडी सेविका ( Anganwadi Worker ) 01
02 मदतनीस ( Helper ) 01

शैक्षणिक पात्रता:

अंगणवाडी सेविका  – 10 वी पास 
मदतनीस – 07  वी पास 

नोकरी ठिकाण: कामठीवाड़ी  ( नागपूर )

फी: नाही

पगार: 4,425 ते 8,325 Rs

वयोमर्यादा:  किमान 21 ते वर्षे व कमाल 30 वर्षे 

अर्ज मीळन्याचे व जमा करण्याचे ठिकाण: बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प कामठीवाड़ी  ( नागपूर )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प नागपूर, श्री होमेश्वर चकोले यांची इमारत, प्लाट नं. 9, प्रोफेसर कॉलोनी, बँक ऑफ इंडियाच्या वरील मजल्यावर, रनाळा कामठी – 441002

अंगनवाड़ी चे कार्यक्षेत्र: गोरा बाजार  

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अर्ज: तुम्हाला वर  दिलेल्या पत्त्यावर मिळेल 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

*** अटी व शर्ती काळजी पूर्वक वाचा  ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )***

src:ls