दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gondia Rojgar Melawa Bharti 2021 | गोंदिया ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2021

Gondia Rojgar Melawa Bharti 2021 | गोंदिया ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2021

Gondia Rojgar Melawa has published a notification regarding the recruitment of Helper, Welder, Receptionist, Councillor, Insurance Advisor and Development Officer vacancies. Candidates who are interested in they can read the notification and apply Online.

गोंदिया ऑनलाईन रोजगार  मेळावा मध्ये  मदतनीस, वेल्डर, रिसेप्शनिस्ट, कौन्सिलर, विमा सल्लागार आणि विकास अधिकारी करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: मदतनीस, वेल्डर, रिसेप्शनिस्ट, कौन्सिलर, विमा सल्लागार आणि विकास अधिकारी

मेळाव्याची तारीख: 21 ते 25 जून 2021

पद संख्या: 225 जागा

कंपनी चे नाव:

कंपनी चे नाव पदाचे नाव  पद संख्या
MAA ANUSAYA STEEL FURNITURE INDUSTRIES Helper 05 
MAA ANUSAYA STEEL FURNITURE INDUSTRIES Welder 05
NAMO ENTERPRISES Receptionist 01
NAMO ENTERPRISES Councillor 01
SBI LIFE INSURANCE Insurance Advisor 200
SBI LIFE INSURANCE Development Officer 03

अर्ज पध्दती:  ऑनलाईन

पात्रता: 10th / 12th / Diploma / Degree

राज्य: महाराष्ट्र 

विभाग: नागपूर

जिल्हा: गोंदिया

नोकरी ठिकाण: गोंदिया

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा  ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

पद संख्या: 📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

सर्वात आधी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही अप्लाई करू शकता.