दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nashik District Court Bharti 2021 | नाशिक जिल्हा न्यायालय भरती 2021

Nashik District Court Bharti 2021 | नाशिक जिल्हा न्यायालय भरती 2021

Nashik District Court has published a notification regarding the Posts of Cleaner in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

नाशिक जिल्हा न्यायालय  मध्ये “सफाईगार” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: सफाईगार

पद संख्या: 10 जागा

शेवटची तारीख: 25 जून 2021 (05:00 PM)

पात्रता: प्रकृतीने सुदृढ ( Healthy Person )

फी: नाही 

वय: 20 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पगार: 15,000 ते 47,600 Rs 

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा