दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maharashtra Rajya Haj Samiti Bharti 2021 | महाराष्ट्र राज्य हज समिती नागपूर भरती 2021

Maharashtra Rajya Haj Samiti Bharti 2021 | महाराष्ट्र राज्य हज समिती नागपूर भरती 2021

Maharashtra Rajya Haj Samiti has published a notification regarding the Posts of Cleaner Posts in 2021. Candidates who are interested can read the notification.

महाराष्ट्र राज्य हज समिती नागपूर  मध्ये “स्वच्छक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: स्वच्छक

शेवटची तारीख: 28 जून 2021 ( 05:00 PM वाजता पर्यन्त )

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद सख्या 
01 स्वच्छक 02

शैक्षणिक पात्रता: 

  • 4th Std Pass ( 04 थी पास )
  • कार्यालय परिसर स्वच्छ करण्यासाठी 2 वर्षांचा अनुभव

फी: नाही  

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 30 वर्ष ( जास्तीत जास्त ) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: नागपूर हज हाऊस, भालदारपुरा, जूना जेल खाना रोड, नागपूर 440018

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )