दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Vizag Steel Bharti 2021 | राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड भरती 2021

Vizag Steel Bharti 2021 | राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड भरती 2021

Vizag Steel has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, ज्याला विजाग स्टील ( Vizag Steel  ) म्हणून ओळखले जाते, हे विशाखापट्टणम, भारत येथे स्थित सरकारी मालकीचे स्टील उत्पादक आहेत. हे भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाच्या मालकीचे आहे.

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अप्रेंटिस

शेवटची तारीख: 17 जुलै 2021 (06:00 PM)

पद संख्या: 319 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 फिटर 75
02 टर्नर 10
03 मशीनिस्ट 20
04 वेल्डर (G & E) 40
05 MMTM 20
06 इलेक्ट्रिशियन 60
07 कारपेंटर 20
08 मेकॅनिक (R & AC) 14
09 मेकॅनिक डिझेल 30
10 COPA 30

शैक्षणिक पात्रता: ITI-NCVT

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी:  

  • General/OBC/EWS: ₹200/-
  • [SC/ST/PWD: ₹100/-]

Stipend: 7,700/- Rs ते 8,050/- Rs

परीक्षा (CBT): 08 ऑगस्ट 2021

नोकरीचे ठिकाण: रायबरेली (UP)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा