दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Murtijapur Jobs 2022 | मूर्तिजापूर तालुक्यातील जॉब्स: 03 ऑगस्ट 2022 

Akola Private Jobs 2022 | ( अकोला जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

Here in this blog post, we have shared the Jobs from Murtijapur Taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Murtijapur taluka from the Akola District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Babasaheb Dhabekar Urdu Junior College, Kurum, Tah. Murtijapur, District, Akola has published a notification regarding the Posts of Teacher posts in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 03 ऑगस्ट 2022 

मुलाखत तारीख: 10 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM )  वाजता 

महाविद्यालय चे नाव: बाबासाहेब धाबेकर उर्दू कनिष्ठ महाविद्यालय, कुरुम, ता. मूर्तिजापूर, जिल्हा, अकोला

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 क.म.वि.शिक्षक 02

पात्रता: एम.ए. राज्यशास्त्र, एम.ए. इतिहास, बी. एड. द्वितीय श्रेणी

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: कुरुम, ता. मूर्तिजापूर, जिल्हा, अकोला

पत्ता: बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी, ता. बार्शिटाकळी जि. अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

* मूर्तिजापूर तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 16 जुलै 2022 ) *

Uttamrao Raurale Foundation, Murtijapur, Dist. Akola has published a notification regarding the Posts of Asst Teacher posts in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 16 जुलै 2022 

मुलाखत तारीख: 18 जुलै 2022 ( 12:00 PM )  वाजता 

फाऊंडेशन चे नाव: उत्तमराव रौराळे फाऊंडेशन, मूर्तिजापूर ता. मूर्तिजापूर जि. अकोला

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 स.शिक्षक 02

पात्रता: एम.ए. इंग्रजी बि.एड. / एम.एस.सी.बि.एड.

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: सायत ता. भातकुली जि. अमरावती

पत्ता: उत्तमराव रौराळे फाऊंडेशन, मूर्तिजापूर ता. मूर्तिजापूर जि. अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


* मूर्तिजापूर तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 02 एप्रिल 2022 ) *

Subhash Dudh Dairy Hazari Milk & Milk Product, Murtijapur, Dist. Akola has published a notification regarding the Posts of Production Incharge, Plant Operator, Pasteurized & Pouch Packing Machine, Milk Quality Inspection Chemist, Electrician & Plumbing, Computer, Department Head, And Accountant in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 02 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 09 एप्रिल 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 08 दिवसाच्या आत )

स्कूल चे नाव: सुभाष दुध डेअरी हजारी मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्ट, मूर्तिजापूर, जि. अकोला

पद क्र  पदाचे नाव 
01 प्रोडक्शन इंचार्ज
02 प्लांट ऑपरेटर पाश्चराइज्ड & पाउच पेकिंग मशीन
03 दूध गुणप्रत तपासणी केमिस्ट
04 इलेक्ट्रीशियन & प्लंबिंग
05 संगणक विभाग प्रमुख
06 अकाऊंटंट

पात्रता: अनुभव ( 01 ते 03 वर्षे ) 

प्रोडक्शन इंचार्ज – I.D.D.
प्लांट ऑपरेटर पाश्चराइज्ड & पाउच पेकिंग मशीन – H.S.C.
दूध गुणप्रत तपासणी केमिस्ट – B.Sc. Chemist
इलेक्ट्रीशियन & प्लंबिंग – ITI
संगणक विभाग प्रमुख – B.E. (Comp)/ B.C.S./ BCA Hardware and Networking चे ज्ञान आवश्यक
अकाऊंटंट –  B.Com.

नोकरी ठिकाण: मूर्तिजापूर, जि. अकोला

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected]

पत्ता: सुभाष दुध डेअरी हजारी मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्ट, स.न. 329/2 ब, सिरसो, मूर्तिजापूर, जि. अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm