दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

GSI Nagpur Bharti 2022 | भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती 2022

GSI Nagpur Bharti 2022 | भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती 2022

GSI Nagpur has published a notification regarding the post of Driver in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is GSI?

The Geological Survey of India ( GSI ) is a scientific agency of India. It was founded in 1851, and is a Government of India organization under the Ministry of Mines.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर मध्ये चालक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 03 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2022 (  जाहिरात पब्लिश झाल्यापासून 45 दिवसाच्य आत ) 

पदाचे नाव: चालक

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 चालक 21

शैक्षणिक पात्रता:  

01) 10th Pass

02) Driving license ( LMV ) and HMV

03) 03 Years Experience 

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 25 वर्षा पेक्षा जास्त नाही 

फी: नाही 

पगार: 19,900 Rs ते 63,200 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा  ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 
जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )



जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.