Mul Jobs 2022 | मूल तालुक्यातील जॉब्स: 11 सप्टेंबर 2022
Chandrapur Jobs 2022 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स ) 2022
We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Mul taluka from the Chandrapur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Vivekananda Senior College (Arts & Commerce), Bembal, Tah. Mool Dist. Chandrapur has published a notification regarding the Posts of Principal, Assistant Professor, Clerk, Librarian, and Peon in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
Vivekananda Senior College (Arts & Commerce), Bembal, Tah. Mool Dist. Chandrapur
जाहिरात पब्लिश तारीख: 11 सप्टेंबर 2022
मुलाखत तारीख: 18 सप्टेंबर 2022 ( 10:30 AM ) वाजता
कॉलेज चे नाव: विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य), बेंबाळ, त. मूल जि. चंद्रपूर
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | Principal | 01 |
02 | Assistant Professor | 10 |
03 | Clerk | 03 |
04 | Librarian | 01 |
05 | Peon | 04 |
शैश्निक पात्रता:
Principal – विद्यापिठ अनुदान आयोग, विद्यापिठ आणि शासन निकषानुसार |
Assistant Professor – इंग्रजी, मराठी, इतिहास, अर्थशास्त्र, |
Clerk – कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर संगणकशास्त्राची एम.एस.सी.आय.टी. परीक्षा व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक |
Librarian -सि.लिब. (सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी सायन्स) संगणकशास्त्राची एम. एस. सी. आय. टी. परीक्षा व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक |
Peon – इयत्ता 12वी उत्तीर्ण संगणकशास्त्राचे ज्ञान असल्यास प्रधान्य |
नोकरी ठिकाण: बेंबाळ, त. मूल जि. चंद्रपूर
मुलाखत पत्ता: विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य), बेंबाळ, त. मूल जि. चंद्रपूर
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
*मूल तालुक्यातील जॉब्स: 07 मे 2022*Karmaveer Mahavidyalaya Mool, Dist. Chandrapur, has published a notification regarding the Posts of Laboratory Assistant and Laboratory Attendant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
कर्मवीर महाविद्यालय मूल, जि. चंद्रपूर
जाहिरात पब्लिश तारीख: 07 मे 2022
मुलाखत तारीख: 14 मे 2022 ( 11:00 AM ) वाजता
महाविद्यालय चे नाव: कर्मवीर महाविद्यालय मूल, जि. चंद्रपूर
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
02 | प्रयोगशाळा परिचर | 04 |
पात्रता:
प्रयोगशाळा सहाय्यक – विज्ञान शाखा B.SC |
प्रयोगशाळा परिचर – विज्ञान शाखा HSC |
पत्ता: कर्मवीर महाविद्यालय मूल, जि. चंद्रपूर
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: pn
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]