दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kalameshwar Jobs 2022 | कळमेश्वर तालुक्यातील जॉब्स: 11 सप्टेंबर 2022

Nagpur Private Jobs 2022 | ( नागपूर जिल्हातील प्राइवेट जॉब्स ) 2022

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Kalameshwar taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही नागपुर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Ke. Va. Bhure Private ITI Kohli, (Kalameshwar-Katol Road) Hr. Kalameshwar, Dist. Nagpur has published a notification regarding the Qualification of Instructor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

कै. वा. भुरे खाजगी आय.टी.आय. कोहळी, (कळमेश्वर-काटोल रोड) ता. कळमेश्वर, जि. नागपूर मध्ये “निदेशक ” करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 सप्टेंबर 2022

मुलाखत तारीख: 14 सप्टेंबर 2022 ( 12:00 PM ते  03:00 PM ) वाजता

अ. क्र. ट्रेड चे नाव ( विषय ) 
01 इलेक्ट्रिशियन
02 वेल्डर
03 गणित
04 फिटर
05 डिझेल मेकॅनिक
06 इंजी. ड्रॉईग

शैक्षणिक पात्रता: ITI + CTI / Diploma / B.E. (Electrical / Mechanical /Automobile).

नोकरी ठिकाण:  कोहळी, (कळमेश्वर-काटोल रोड) ता. कळमेश्वर, जि. नागपूर

पत्ता: कै. वा. भुरे खाजगी आय.टी.आय. कोहळी, (कळमेश्वर-काटोल रोड) ता. कळमेश्वर, जि. नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.Expired:

* कळमेश्वर तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 23 जुलै 2022 ) *

Bonde Pvt ITI Khapri, Kalameshwar, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Principal, Director (Educational/Additional), Clerk/Storekeeper and Watchmen in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

बोंडे प्रा.आय.टी.आय. खापरी, कळमेश्वर, जि. नागपूर मध्ये “प्राचार्य, निदेशक (विजतंत्री/ जोडारी), क्लर्क/स्टोअरकीपर आणि पहारेकरी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 जुलै 2022 

मुलाखत तारीख: 25 जुलै 2022 ( 11:00 AM ते 03:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राचार्य 01
02 निदेशक (विजतंत्री/ जोडारी) 02
03 क्लर्क/स्टोअरकीपर 01
04 पहारेकरी 01

शैक्षणिक पात्रता:

प्राचार्य – B.E. (MECH/ELE) अनुभवास प्राधान्य
निदेशक (विजतंत्री/ जोडारी) – B.E. / POLY (MECH / ELE) /I.T.I (इले / फिटर)
क्लर्क/स्टोअरकीपर – B.Com / B.CA/Copa. / MS-CIT
पहारेकरी – 10 वी

नोकरी ठिकाण: खापरी, कळमेश्वर, जि. नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: बोंडे प्रा.आय.टी.आय. खापरी, कळमेश्वर, जि. नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


* कळमेश्वर तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 09 एप्रिल 2022 ) *

Swaminarayan Siddhanta Institute of Technology Nagpur Katol Road, Khapri (Kothe), Tah.- Kalmeshwar, Dist.- Nagpur has published a notification regarding the Posts of Teachers, DTP Operator,  Clerks, and others in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Swaminarayan Siddhanta Institute of Technology Nagpur Katol Road, Khapri (Kothe), Tah.- Kalmeshwar, Dist.- Nagpur -440024

जाहिरात पब्लिश तारीख: 09 एप्रिल 2022

मुलाखत तारीख: 11 आणि 13 एप्रिल 2022 ( 10:00 AM ते  03:30 PM ) वाजता 

इन्स्टिट्यूट चे नाव: स्वामीनारायण सिद्धांत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर काटोल रोड, खापरी (कोठे), ता.- कळमेश्वर, जि.- नागपूर

पदाचे नाव:  

पद क्र  पदाचे नाव 
01 Faculty positions ( Degree and Diploma Courses )
02 Faculty Positions ( Post-Graduation Course )
03 Lab Asst./ Attendant
04 DTP Operator
05 Workshop Asst./Attendant
06 Clerks
07 Office Asst
08 Peons

पात्रता: As per UGC and the Government of Maharashtra

निवड प्रक्रिया: मुलाखत 

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected]

फी: नाही 

नोकरी ठिकाण: नागपूर

मुलाखत पत्ता: College Campus

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm


 

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]