दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mul-Chandrapur Police Patil Bharti 2023 | मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023

Mul-Chandrapur Police Patil Bharti 2023 | मुल-चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023

Sub-divisional officer Mul Chandrapur has published a notification regarding the Posts of Police Patil in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

उपविभागीय दंडाधिकारी मुल-चंद्रपूर अंतर्गत ‘पोलीस पाटील’ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 31 मे 2023

शेवटची तारीख: 15 जून 2023

पदाचे नाव: पोलीस पाटील

पद क्र  पदाचे नाव 
01 पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता: दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा

नोकरीचे ठिकाण: मूल आणि सावली तालुका, जि. चंद्रपूर [ तालुक्यातील गाव ]

फी: 

  • खुला प्रवर्ग –  500/- रुपये
  • आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – 300/- रुपये

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

वयोमर्यादा: 29 मे 2023 रोजी ( 25 वर्षे ते 45 वर्षापर्यंत ) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मूल, जिल्हा- चंद्रपूर. ( अर्ज या पत्त्यावरच मिळेल ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

*अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. 

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.