दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Court Yavatmal Bharti 2023 | जिल्हा न्यायालय यवतमाळ भरती 2023

District Court Yavatmal Bharti 2023 | जिल्हा न्यायालय यवतमाळ भरती 2023

District Court Yavatmal  has published a notification regarding the Posts of Sweeper in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

जिल्हा न्यायालय यवतमाळ मध्ये “सफाईगार” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 31 मे 2023

शेवटची तारीख: 12 जून 2023 (05:00 PM)

पदाचे नाव: सफाईगार

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सफाईगार 09

पात्रता: प्रकृतीने सुदृढ

वयोमर्यादा: 29 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज: ऑफलाइन ( स्पीड पोस्ट द्वारे ) 

पगार: 15,000 Rs 

नोकरी ठिकाण: यवतमाळ

फी: फी नाही

अर्ज पाठिवण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा न्यायालय, यवतमाळ.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.