दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SNDT Women’s University Bharti 2023 | एसएनडीटी ( महिला विद्यापीठ चंद्रपूर ) भरती 2023

SNDT Women’s University Bharti 2023 | एसएनडीटी महिला विद्यापीठ चंद्रपूर भरती 2023

SNDT Women’s University has published a notification regarding the Posts of Director, Co-ordinator, Accountant, Peon/ Sweeper, and Clerk-cum-Typist Posts in 2023. Candidates who are interested can read the notification.

What is SNDT Women’s University?

SNDT Women’s University, also called by its full name Shreemati Nathibai Damodar Thackersey Women’s University, is a women’s university in the city of Mumbai, India.

*** Walk in Interview***

एसएनडीटी महिला विद्यापीठ चंद्रपूर मध्ये “संचालक, समन्वयक, लेखापाल, शिपाई/ सफाई कामगार आणि लिपिक-सह-टंकलेखक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 29 मे 2023

मुलाखत तारीख: 31 मे 2023 रोजी ( 11:00 AM ते 04:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: संचालक, समन्वयक, लेखापाल, शिपाई/ सफाई कामगार आणि लिपिक-सह-टंकलेखक

पद संख्या: 06

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संचालक 01
02 समन्वयक 01
03 लेखापाल 01
04 शिपाई/ सफाई कामगार 01
05 लिपिक-सह-टंकलेखक 02

शैक्षणिक पात्रता: 

संचालक – सेवानिवृत्त प्राचार्य किंवा सहयोगी प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापक 07 वर्षे कामाचा कालावधी
समन्वयक – पदव्युत्तर पदवी
लेखापाल – अकाऊंटन्सी आणि ऑडिटिंगमधील स्पेशलायझेशनसह कोणत्याही वैधानिक विद्यापीठाचा बी.कॉम / समान क्षमतेचा पाच वर्षांचा प्रशासकीय अनुभव.
शिपाई/ सफाई कामगार – नियमानुसार किमान पात्रता S.S.C उत्तीर्ण. कार्यालयीन कामाचा अनुभव; जड काम करण्याची क्षमता आवश्यक आहे.
लिपिक-सह-टंकलेखक – GCC पदवी, टायपिंगमधील मराठी-30 WPM इंग्रजी-40 WPM. B.Com प्राधान्य दिले जाईल.

फी: नाही 

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

मुलाखतीचे ठिकाण: नेताजी सुभाषचंद्र बोस गर्ल्स डिजिटल स्कूल, बल्लारपूर, जिल्हा- चंद्रपूर.

पगार: 12,300 Rs ते 60,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.