दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MSRTC “सेन्ट्रल वर्कशॉप नागपूर” येथे पद भरती | 8वी आणि 10वी पास उमेदवारांना मोठी संधी

MSRTC Nagpur Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर भरती 2023

( MSRTC ) Maharashtra State Road Transport Corporation has published a notification regarding the Posts of Apprentice in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर मध्ये “शिकाऊ उमेदवार” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 जानेवारी 2023

शेवटची तारीख: अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार

पद संख्या: 37 जागा 

अ. क्र . ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) 05
02 मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी .) 06
03 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 03
04 वेल्डर  09
05 पेंटर  02
06 मेकॉनिक डिझेल  12

शैक्षणिक पात्रता: 

मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) – 10th Pass 
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी .) – 10th Pass
इलेक्ट्रिशियन – 10th Pass
वेल्डर – 8th Pass
पेंटर  – 8th Pass
मेकॉनिक डिझेल – 10th Pass

नोकरी ठिकाण: नागपूर

पगार ( विद्याबेतन ): 8,914 Rs ते 10,301 Rs

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात व अर्ज बघा: 📰 

मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) – पाहा
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी .) – पाहा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – पाहा
वेल्डर –  पाहा
पेंटर – पाहा
मेकॉनिक डिझेल – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )