दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड भरती 2023; 10वी पास च्या विद्यार्थ्यांना नोकरी ची संधी

AIASL Bharti 2023 | एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड भरती 2023

Air India Air Services Limited ( AIASL ) has published a notification regarding the Posts of Customer Service Executive, Jr. Customer Service Executive, Utility Agent Cum Ramp Driver, Handywomen, Handyman, Handyman (Cleaners), Duty Officer, Jr. Officer-Technical, & Jr. Officer-Passenger in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड मध्ये “कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीवुमन, हॅंडीमॅन, हॅंडीमॅन (क्लीनर्स), ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल, आणि ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: AIASL/05-03/729

जाहिरात तारीख: 30 जानेवारी 2023

मुलाखत तारीख: 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)

पदाचे नाव: कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीवुमन, हॅंडीमॅन, हॅंडीमॅन (क्लीनर्स), ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल, आणि ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर

पद संख्या: 166 जागा 

अ. क्र . पदाचे नाव  पद संख्या 
01 कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 11
02 ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 25
03 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 07
04 हँडीवूमन 45
05 हँडीमन 36
06 हँडीवूमन (क्लीनर्स) 20
07 ड्यूटी ऑफिसर 06
08 ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 04
09 ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर 12

शैक्षणिक पात्रता: 

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – पदवीधर
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 12वी उत्तीर्ण
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 01) 10वी उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
हँडीवूमन – 10वी उत्तीर्ण
हँडीमन – 10वी उत्तीर्ण
हँडीवूमन (क्लीनर्स) – 10वी उत्तीर्ण
ड्यूटी ऑफिसर – 01) पदवीधर 02) 12 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल – 01) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी 02) हलके वाहन चालक परवाना (LMV)
ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर – पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA+ 06 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: अहमदाबाद ( गुजरात ) 

पगार: 17,520 Rs ते 32,200 Rs

फी:  DD ( Demand Draft ) 

  • General/OBC: 500/- Rs
  • SC/ST/ExSM: फी नाही

अर्ज पद्धती: ऑफलाईन

थेट मुलाखत: 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण: Hotel Pristine Residency. Airport Road, Next to S.V.P. International, Sardarnagar, Hansol, Ahmedabad, Gujarat-382475

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )