दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

भारतीय डाक अंतर्गत “महाराष्ट्र विभाग” मध्ये भरती | 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी ची संधी

Indian Post Bharti 2023 | भारतीय डाक विभाग भरती 2023

Indian Post has published a notification regarding the Posts of Gramin Dak Sevak- GDS Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is India Post?

India Post is a government-operated postal system in India, part of the Department of Post under the Ministry of Communications.

भारतीय डाक विभाग मध्ये “ग्रामीण डाक सेवक- GDS” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 17-21/2023-GDS

जाहिरात तारीख: 28 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023  

पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक- GDS

पद संख्या: 2508

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2508
02 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
03 GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता: (01) 10वी उत्तीर्ण (02) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

फी: 

Gen/ OBC/ EWS: Rs. 100/-
SC/ST/ PwD/ ESM/ Female: नाही 

वयोमर्यादा: 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 10,000 Rs ते 29,380 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*भारतीय डाक विभाग भरती 2022*

Indian Post Bharti 2022 | भारतीय डाक विभाग भरती 2022

Indian Post has published a notification regarding the Posts of Postal/ Sorting Assistant, Postman/ Mail Guard, and Multi-Tasking Staff (MTS) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

***Sports Quota Recruitment notification for Gujarat Circle 2022***

What is India Post?

India Post is a government-operated postal system in India, part of the Department of Post under the Ministry of Communications.

भारतीय डाक विभाग मध्ये पोस्टल/ सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/ मेल गार्ड आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 ऑक्टोबर 2022 

शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2022  ( 06:00 PM ) वाजता पर्यंत

पदाचे नाव: पोस्टल/ सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/ मेल गार्ड आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 

पद संख्या: 188

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 पोस्टल/ सॉर्टिंग असिस्टंट 71
02 पोस्टमन/ मेल गार्ड 56
03 मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 61

शैक्षणिक पात्रता: 

पोस्टल/ सॉर्टिंग असिस्टंट – 01) 12th Pass 02 ) Basic Computer Knowledge 03 ) Sport Qualification
पोस्टमन/ मेल गार्ड – 01) 12th Pass 02 ) Knowledge of Gujrati language 03 ) Sport Qualification
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – 01) 10th Pass 02 ) Knowledge of Gujrati language 03 ) Sport Qualification

नोकरीचे ठिकाण: गुजरात सर्कल ( अहमदाबाद ) 

फी: 

Gen/ OBC/ EWS: Rs. 100/-
SC/ST/ PwD/ ESM/ Female: नाही 

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे

पगार: 18,000 Rs ते 81,100 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


Expired:

*भारतीय डाक विभाग भरती 2021*

Indian Post Bharti 2021 | भारतीय डाक विभाग भरती 2021

Indian Post has published a notification regarding the Posts of Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, and Multi-Tasking Staff Posts in 2021. Candidates who are interested in the Posts and can read the notification and apply Online.

***( Maharashtra Postal Circle, Sports Quota Recruitment 2021 )***

भारतीय डाक विभाग मध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी-टास्किंग स्टाफ या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: CSB/37-40/2021-22

अर्ज सुरु: 28 ऑक्टोबर 2021

शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)

पदाचे नाव: पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी-टास्किंग स्टाफ

पद संख्या: 257

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पोस्टल असिस्टंट 93
02 सॉर्टिंग असिस्टंट 09
03 पोस्टमन 113
04 मेल गार्ड Nil
05 मल्टी-टास्किंग स्टाफ 42

शैक्षणिक पात्रता: 

पोस्टल असिस्टंट – (1) 12वी उत्तीर्ण (2) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
सॉर्टिंग असिस्टंट – (1) 12वी उत्तीर्ण (2) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पोस्टमन – (1) 12वी उत्तीर्ण (2) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
मेल गार्ड – (1) 12वी उत्तीर्ण (2) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
मल्टी-टास्किंग स्टाफ – (1) 10वी उत्तीर्ण (2) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता:

(1) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू

(2) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू

(3) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू

(4) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

फी:

  • General/OBC: ₹200/-
  • SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा:  18 ते 27 वर्षे  ( पदानुसार वेगळ वेगळ ) 27 नोव्हेंबर 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC -03 वर्षे सूट ]

पगार: 18,000 ते 81,100/ – Rs ( पदानुसार वेगळ वेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )