दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MSRTC Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला भरती 2022

Maharashtra State Road Transport Corporation Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला भरती 2022

( MSRTC ) Maharashtra State Road Transport Corporation has published a notification regarding the Posts of Psychiatric Medical Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये “मानसेवी वैद्यकीय अधिकारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 01 फेब्रुवारी 2022

पदाचे नाव: मानसेवी वैद्यकीय अधिकारी

शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2022 (  जाहिरात पब्लिश झाल्यापासून 10 दिवसाच्या आत )

पद क्र  पदाचे नाव 
01 मानसेवी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS 

नोकरी ठिकाण: अकोला

पगार: 5000 Rs दरमहा ( मिश्रकासह )

फी: नाही

कामाचे तास: किमान 02 आणि कमाल 04 तास 

मुलाखतिचे ठिकाण: रा. प विभागीय कार्यालय, जांगिड़ भवनसमोर, मंगरूळपीर रोड, कौलखेड अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )