दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Patur Jobs 2022 | पातुर तालुक्यातील जॉब्स: 29 जानेवारी 2022

Akola Private Jobs 2022 | ( अकोला जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Akola, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Akola city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Patur taluka from the Akola District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Please Refer Notification for more information.

अकोला , नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

 Shri S.B Purushottam, College of Fire Engineering, Patur, District-Akola has published a notification regarding the Posts of Principal / Director, Lecturer, Librarian, Clerk Computer Operator, Chaprashi, and Chowkidar in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

 Shri S.B Purushottam, College of Fire Engineering, Patur,District-Akola

जाहिरात पब्लिश तारीख: 29 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2022

कॉलेज चे नाव: स्व.श्री.एस.बी.पुरुषोत्तम, कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग, पातूर जिल्हा अकोला

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राचार्य / डायरेक्टर 01
02 अधिव्याख्याता 04
03 ग्रंथपाल 01
04 लिपीक 02
05 कॉम्प्युटर ऑपरेटर 01
06 चपराशी 02
07 चौकीदार 01

पात्रता: 

प्राचार्य / डायरेक्टर – बी.ई., एम.ई. मॅकेनिकल / एम.बी.ए./डिग्री इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग
अधिव्याख्याता – डिग्री इन फायर इंजिनिअरिंग ऑर एनी ग्रॅज्युएट विथ डिप्लोमा इन इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग
ग्रंथपाल – बि.लिब. एम.लिब.
लिपीक – कोणत्याही शाखेचा पदविधर संगणक ज्ञान आवश्यक
कॉम्प्युटर ऑपरेटर – पदविधर व संगणक ज्ञान नेट सर्चिंग
चपराशी – 10 वी पास
चौकीदार – 07 वी पास

नोकरी ठिकाण: पातूर ( जिल्हा-अकोला )

अर्ज पाठविन्याचा पत्ता: श्री.एस.बी.पुरुषोत्तम, कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग, पातूर जिल्हा अकोला [ जुना आयटीआय परिसर, बाळापूर रोड, पातुर ] 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm