दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Lok Sanchalit Sadhan Kendra Akola Bharti 2022 | लोकसंचालित साधन केंद्र अकोला भरती 2022

Lok Sanchalit Sadhan Kendra Akola Bharti 2022 | लोकसंचालित साधन केंद्र अकोला भरती 2022

Lok Sanchalit Sadhan Kendra Akola has published a notification regarding the Posts of Livelihood Advisor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

लोकसंचालित साधन केंद्र अकोला मध्ये “उपजीविका सल्लागार” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022

पदाचे नाव: उपजीविका सल्लागार

पद संख्या: 09 जागा 

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या 
01 उपजीविका सल्लागार 09

शैक्षणिक पात्रता: B.Sc/ BVSc/ MSCIT

  • उपजीविका सल्लागार कृषी/ MSCIT / पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडीत क्षेत्रातील पदवी
  • संबंधित क्षेत्रात कार्यक्षेत्रात काम करण्याचा किमान 02 वर्षाचा पदव्युत्तर अनुभव.
  • व्हॅल्युचेन प्रकल्प आखणी राबविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य

नोकरी ठिकाण: अकोला ( जिल्हा ) 

वयोमर्यादा: 40 वर्षापर्यंत 

पगार: 15,000 Rs

फी: नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात बघा 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm