दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MRSAC Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर भरती 2022

MRSAC Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर भरती 2022

MRSAC Nagpur has published a notification regarding the Posts of Junior Assistant Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MRSAC?

Maharashtra Remote Sensing Application Centre (MRSAC), was set up by Government of Maharashtra, in 1988, under the Societies Registration Act, 1860 as an Autonomous body under the administrative control of its Planning Department.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर मध्ये “कनिष्ठ सहाय्यक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 जून 2022

मुलाखत तारीख: 15 जून 2022 बुधवार ला ( 09:30 AM ) वाजता 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ सहाय्यक 40

शैक्षणिक पात्रता: 

01) पृथ्वी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बीई (स्थापत्य)

02) अनुभव

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 30 वर्षे

फी: नाही 

पगार: 15,000 Rs 

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – 440010 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.