दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaVitaran Bhandara ( Sakoli ) Bharti 2023 | महावितरण भंडारा ( साकोली ) भरती 2023

MahaVitaran Bhandara( Sakoli ) Bharti 2023 | महावितरण भंडारा ( साकोली ) भरती 2023

MahaVitaran Bhandara has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.

महावितरण भंडारा मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 डिसेंबर 2023

शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2023

पदाचे नाव: अप्रेंटीस 

आस्थापना क्र:  E05202701658

पद संख्या: 31

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 इलेक्ट्रिशियन 21
02 वायरमन 10

शैक्षणिक पात्रता:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 

मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणत्र किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ यांनी प्रमाणीत केलेले दोन वर्षाचा पदविका वीजतंत्री/तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा: 18 वर्षे व 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: भंडारा ( साकोली ) 

फी: नाही 

प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे  

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


Expired:

* महावितरण भंडारा भरती 2022*

MahaVitaran Bhandara Bharti 2022 | महावितरण भंडारा भरती 2022

MahaVitaran Bhandara has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.

महावितरण भंडारा मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2022

पदाचे नाव: अप्रेंटीस 

आस्थापना क्र:  E05202701609

पद संख्या: 59

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 इलेक्ट्रिशियन 43
02 वायरमन 10
03 पासा  06

शैक्षणिक पात्रता:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 

मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणत्र किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ यांनी प्रमाणीत केलेले दोन वर्षाचा पदविका वीजतंत्री/तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा: 31 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे व 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: भंडारा

फी: नाही 

प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे  

अर्ज पद्धती: ऑनलाइन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा