दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahanadi Coalfields Limited Bharti 2022 | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2022

Mahanadi Coalfields Limited Bharti 2022 | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2022

Mahanadi Coalfields Limited has published a notification regarding the Posts of Junior Overman T&S, Mining Sirdar T&S, & Surveyor Posts in 2022. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

What is MCL?

Mahanadi Coalfields Limited ( MCL ), a subsidiary of Coal India Limited, A Govt. of India

महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये ज्युनियर ओव्हरमन टी अँड एस, मायनिंग सरदार टी अँड एस, आणि सर्वेयर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 17 डिसेंबर 2022

अर्ज सुरु तारीख: 03 जानेवारी 2023 ( 11:00 AM ) 

शेवटची तारीख: 23 जानेवारी 2023 (11:50 PM)

पदाचे नाव: ज्युनियर ओव्हरमन टी अँड एस, मायनिंग सरदार टी अँड एस, आणि सर्वेयर

एकूण पद संख्या: 295

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 ज्युनियर ओव्हरमन टी अँड एस 82
02 मायनिंग सरदार टी अँड एस 145
03 सर्वेयर 68

शैक्षणिक पात्रता: 

ज्युनियर ओव्हरमन टी अँड एस – 01) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) ओवरमन प्रमाणपत्र 03) प्रथमोपचार प्रमाणपत्र 04) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
मायनिंग सरदार टी अँड एस – 01) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 02) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र 03) प्रथमोपचार प्रमाणपत्र 04) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
सर्वेयर – 01) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 02) सर्व्हे प्रमाणपत्र

फी: 

  • General/OBC: 1180/- Rs 
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

वयोमर्यादा: 23 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 31,852 Rs ते 34,391 Rs

नोकरीचे ठिकाण: ओडिशा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

*हि कंत्राटी पद भरती आहे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.