दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MIDC Bharti 2022 | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2022

Maharashtra Industrial Development Corporation Bharti 2022 | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2022

Maharashtra Industrial Development Corporation has published a notification regarding the Posts of Director, Electrical, Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical and Mechanical), Accounts Officer, and Stenographer Posts in 2022. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

What is MIDC?

Maharashtra Industrial Development Corporation ( MIDC ) is a project of the government of Maharashtra state in India and is the leading corporation of Maharashtra. It provides businesses with infrastructures such as land, roads, water supply, drainage facilities, and street lights.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये संचालक, विद्युत, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), उपअभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल), लेखाधिकारी आणि लघुलेखक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 19 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2022

एकूण पद संख्या: 34

पदाचे नाव: संचालक, विद्युत, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), उपअभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल), लेखाधिकारी आणि लघुलेखक

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 Director, Electrical 01
02 Executive Engineer (Civil) 02
03 Deputy Engineer (Civil) 04
04 Deputy Engineer (Electrical and Mechanical) 02
05 Accounts Officer 05
06 Senior Accountant 05
07 Area Manager 05
08 Assistant Area Manager 04
09 Stenographer 01
10 Stenographer 01
11 Chief Surveyor 03
12 Land Surveyor 01

शैक्षणिक पात्रता: 

Director, Electrical – मुख्य अभियंता (विद्युत) / वरिष्ठ पदावरील कामाचा अनुभव
Executive Engineer (Civil) – कार्यकारी अभियंता (स्था) या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव
Deputy Engineer (Civil) –  उप अभियंता (स्था) या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव
Deputy Engineer (Electrical and Mechanical) – उप अभियंता (विवयां) या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव
Accounts Officer – लेखा अधिकारी या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव
Senior Accountant – वरिष्ठ लेखापाल या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव
Area Manager – क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव
Assistant Area Manager – सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
Stenographer -लघुलेखक (उ.श्रेणी) या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
Stenographer – लघुलेखक (नि.श्रेणी) या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
Chief Surveyor – प्रमुख भूमापक या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
Land Surveyor – भूमापक या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव

फी: फी नाही

वयोमर्यादा: 58 वर्षे व कमाल 70 वर्षे.

E-Mail ID: [email protected]

नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

* हि कंत्राटी पद भरती आहे.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.