दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaGenco Chandrapur Bharti 2021| महानिर्मिती चंद्रपूर भरती 2021

MahaGenco Chandrapur Bharti 2021 | महानिर्मिती चंद्रपूर भरती 2021

MahaGenco Chandrapur has published a notification regarding the recruitment of  Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, Data Entry Operator, Attendant and Ward Boy vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

महानिर्मिती चंद्रपूर  मध्ये  वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, अटेंडंट आणि वॉर्ड बॉय  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

*फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, अटेंडंट आणि वॉर्ड बॉय ( ही पदे रद्द करण्यात येत आले आहेत  )*

सुधारपत्र काळजी पूर्वक वाचा:

मुलाखतीची तारीख: 07 मे 2021 ( सकाळी 11:00 AM ते 05:00 PM दुपारी )

पद संख्या: 64 जागा

पदाचे नाव:  वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, अटेंडंट आणि वॉर्ड बॉय

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 10
02 स्टाफ नर्स 24
03 फार्मासिस्ट 04
04 डेटा एंट्री ऑपरेटर 02
05 अटेंडंट 12
06 वॉर्ड बॉय 12

शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS/BHMS
स्टाफ नर्स – GNM Nursing 
फार्मासिस्ट – B.Pharm/D.Pharm
डेटा एंट्री ऑपरेटर – Any Graduate with English 30 wpm and Marathi 40 wpm Typing
अटेंडंट – 10th Pass
वॉर्ड बॉय – 10th Pass

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

पगार: 15,000 ते  60,000 (  पदानुसार वेगळ वेगळ  )

मुलाखतीचा पत्ता:  मुख्य अभियंता चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर- 442404

अधिक माहितीसाठी संपर्क: 8411971530

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा