दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District General Hospital Amravati Bharti 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती भरती 2021

District General Hospital Amravati Bharti 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती भरती 2021

District General Hospital Amravati has published a notification regarding the Posts of Medical Coordinator and Data Entry Operator Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती मध्ये वैद्यकीय समन्वयक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वैद्यकीय समन्वयक आणि डेटा एंट्री ऑपरेटर

शेवटची तारीख: 12 मे 2021 ( 06:00 PM वाजता पर्यंत अर्ज पाठवावे ) 

पद संख्या: 11 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय समन्वयक 05
02 डेटा एंट्री ऑपरेटर 06

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय समन्वयक – BAMS/ BUMS/ BHMS/ BDS, MS-CIT
डेटा एंट्री ऑपरेटर – Graduate, MS-CIT ( Typing ) Marathi 30 WPM And English 40 WPM

फी: नाही 

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: [email protected]

या इमेल ID वर आपले अर्ज PDF फॉर्मेट मध्ये पाठवायचे आहे ( अधिक माहितीसाठी जाहिरात बघा )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा