दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Goa Shipyard Bharti 2021 | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2021

Goa Shipyard Bharti 2021 | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2021

Goa Shipyard has published a notification regarding the recruitment of  General Fitter, Electrical Mechanic, Commercial Assistant, Technical Assistant, Unskilled, FRP Laminator, EOT Crane Operator, Welder, Structural Fitter, Nurse, Technical Assistant and Trainee Khalas vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

गोवा शिपयार्ड लिमिटेड  मध्ये  जनरल फिटर, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, कमर्शियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, अकुशल, एफआरपी लॅमिनेटर, ईओटी क्रेन ऑपरेटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, नर्स, टेक्निकल असिस्टंटआणि ट्रेनी खलास  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2021

पद संख्या: 137 जागा

पदाचे नाव:  जनरल फिटर, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, कमर्शियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, अकुशल, एफआरपी लॅमिनेटर, ईओटी क्रेन ऑपरेटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, नर्स, टेक्निकल असिस्टंटआणि ट्रेनी खलास

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 जनरल फिटर 05
02 इलेक्ट्रिकल मेकॅनिक 01
03 कमर्शियल असिस्टंट 01
04 टेक्निकल असिस्टंट 03
05 अकुशल 25
06 एफआरपी लॅमिनेटर 05
07 ईओटी क्रेन ऑपरेटर 10
08 वेल्डर 26
09 स्ट्रक्चरल फिटर 42
10 नर्स 03
11 टेक्निकल असिस्टंट 07
12 ट्रेनी खलास 09

शैक्षणिक पात्रता:

जनरल फिटर – SSC आणि ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल) 
इलेक्ट्रिकल मेकॅनिक – SSC आणि ITI (इलेक्ट्रिशियन) व 02 वर्षे अनुभव
कमर्शियल असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी आणि कॉम्प्युटर कोर्स व 01 वर्ष अनुभव
टेक्निकल असिस्टंट – शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव
अकुशल – SSC आणि 01 वर्ष अनुभव
एफआरपी लॅमिनेटर – FRP विषयासह शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव
ईओटी क्रेन ऑपरेटर – SSC आणि ITI व 02 वर्षे अनुभव
वेल्डर – ITI/NCTVT (वेल्डर) आणि 02 वर्षे अनुभव
स्ट्रक्चरल फिटर – ITI (स्ट्रक्चरल फिटर/फिटर/फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) आणि 02 वर्षे अनुभव
नर्स – B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा कोर्स आणि 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट –  मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन/फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव
ट्रेनी खलास – ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल) आणि 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: गोवा आणि मुंबई

फी:

Fee: General /OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 14 जून 2021

डिमांड ड्राफ्ट (DD) “Goa Shipyard Limited” payable at Vasco-da-Gama, Goa. काढावा.

डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

पगार: 10,100 ते 63,500 (  पदानुसार वेगळ वेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा