MahaForest Yavatmal Bharti 2021 | महाराष्ट्र वनविभाग यवतमाळ भरती 2021

MahaForest Yavatmal Bharti 2021 | महाराष्ट्र वनविभाग यवतमाळ भरती 2021

MahaForest Yavatmal has published a notification regarding the Posts of Legal Adviser in the 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

महाराष्ट्र वनविभाग यवतमाळ मध्ये विधि सल्लागार  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: विधि सल्लागार

शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2021 ( 06:15 PM )

पद संख्या: 01 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विधि सल्लागार 01

पात्रता: 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा विषयातील पदवी ( Law Degree )
  • सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश/ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश/ सेवानिवृत्त प्रथम वर्ग कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी किंवा सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये विधी सल्लागार म्हणून 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव असल्यास प्राधान्य किंवा वकिली व्यवसायातील कामाचा किमान 07 वर्षाचा अनुभव
  • मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान.

फी: नाही

वयाची अट: 65 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण: यवतमाळ

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वनसंरक्षक (प्रादेशिक), यवतमाळ वनवृत्त, दुसरा माळा, वन भवन, चर्च गेट, यवतमाळ.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

शेयर करा मित्रांसोबत