दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Umred Nagarparishad Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान उमरेड नगरपरिषद भरती 2021

Umred Nagarparishad Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान उमरेड नगरपरिषद भरती 2021

Umred Nagarparishad ( Institute of Banking Personnel Selection ) has published a Notification regarding the Medical Officer, Pharmacist, and A.N.M. in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013.

राष्ट्रीय आरोग्य अभियान उमरेड नगरपरिषद मध्ये “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट आणि ए.एन.एम.” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 26 जुलै 2021

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट आणि ए.एन.एम.

संख्या:  03 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद सख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 01
02 फार्मासिस्ट 01
03 ए.एन.एम. 01

शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी – (विशेषतज्ञ OBGY Surgeon, Physician, Paeds. इत्यादी यांना प्राधान्य देण्यात येईल) [  MBBS ] 
फार्मासिस्ट – फार्मसी मध्ये डिप्लोमा (किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य) [ Diploma in Pharmacy ]
ए.एन.एम. – [ 10 + 2  With ANM ]

नोकरी ठिकाण: उमरेड, जि. नागपूर

फी:  नाही  

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता:  [email protected]

पगार: 17,000 ते 30,000 Rs 

वयाची अट: 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )