दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahabhulekh 7/ 12 Utara Marathi ( Bhulekh mahabhumi ) Online Satbara Maharashtra

Ok so in this blog post we will cover the topic about how to download the 7/12 Utara in the Maharashtra state. I know if you are the Students of the Farmer Or you are the Farmer so you need why it is required. So all the procedure about the 7/12 Utara, 8A, Ferfare will see below.

तर तुम्ही कशा प्रकारे 7 / 12 आणि नमूना आठ ‘अ’ कास डाउनलोड करयाच  ते सर्व माहिती इथे आम्ही तुम्हाला देत आहोत. तर काळजीपूर्वक वाचून घ्या.

महाराष्ट्र शासन ( महसूल विभाग ) 7 / 12 आणि नमूना आठ ‘अ’ पाहणे 

So first we will see the What is the Mahabhulekh?

What is Mahabhulekh?

Mahabhulekh is also called as Maharashtra Bhumi Abhilekh, ( https://bhulekh.mahabhumi.gov.in/ )A land record website of maharashtra state . That provide 7/12 Extract and 8A Extract online to Citizen.

महाभुलेख म्हणजे काय?

महाभुलेख हे महाराष्ट्र भूमी अभिलेख म्हणून ओळखले जाते, ही शेती ची जागा, महाराष्ट्र राज्याची भूमी अभिलेख वेबसाइट आहे. जे नागरिकांना ‘7/12’ एक्सट्रॅक्ट आणि ‘8अ’ एक्सट्रॅक्ट प्रदान करतात.

इथून तुम्ही तुमचा 7/ 12 आणि 8 अ, फेरफार स्थित्ति पाहू शकता, आणि डिजिटल स्वाक्षरीत 7 / 12 पण डाउनलोड करू शकता.

7 / 12 Utara Meaning (  7 / 12 म्हणजे काय? )

This is the Land record document which is used to find the land record like name of the owner of the land, and how much land he/ she has. So if you have 7/12 then you can find the So many thing about the Land.

If Someone say this is may land, and they are trying to capture your land, so you can show your 7/ 12 Utara. Means you can say that this is one of the best document for the proof of the land in the Maharashtra state.

How to find your ‘7 / 12 Utara’ In maharashtra?

First you have to visit the official website of the ‘Mahabhulekh

Official website link: Click here to visit Mahabhulekh

वेबसाइट ओपन केल्यानंतर उजव्या साइड ला, विना स्वाक्षरीत ७/१२ व ८ अ पाहण्यासाठी ( याच्या खाली )

नंतर तिथे तुम्हाला  तिथून तुमच विभाग निवडा. या वेबसाइट वर एकुण 06 विभाग आहेत.

  • नागपूर विभाग (Nagpur Division) – Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha.
  • अमरावती विभाग (Amravati Division) – Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim.
  • औरंगाबाद विभाग (Aurangabad Division) – Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli.
  • पुणे विभाग (Pune Division) – Kolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur.
  • कोकण विभाग (Konkan Division) – Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg.
  • नाशिक विभाग (Nashik Division) – Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik.

प्रोसीजर करुण दाखवतो तुम्हाला:

हे बघा जस तुम्ही तुमच विभाग निवडल्या तस तुम्हच्या जिल्याचे नाव खाली येणार, नंतर

जस मी नागपुर विभाग आप्शन सेलेक्ट केल. त्यामध्ये खालील जिल्हे दाखवणार

(गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा)

मग ‘Go’ बटन वर क्लिक करा.

नागपूर विभागाकडे पुनर्निर्देशित करीत आहोत.. ( अस दाखवणार ) 

उजव्या बाजूला नागपुर विभाग म्हणून दाखवेल, आता दोन ऑप्शन दाखवणार ‘7 / 12’ व ‘8 अ’

तर आपल्यला 7 / 12 पाहिजे आहे.

त्यानंतर अजुन आप्शन येइल जिल्हा निवडा, त्यानंतर त्याना तालुका निवडा, गाव निवडा

जिल्हा निवडा – नागपुर 

तालुका निवडा – नागपुर

गाव निवडा – अम्बाझरी 

आता तुम्ही इथे तुमच सर्वे नंबर टाकुन, तुमचा 7 / 12 बघू शकता.

सर्वे नंबर / गट नंबर अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर पहिले नाव  / मधील नाव / आडनाव संपूर्ण नाव

हे पर्याय बघायला मिळेल,

जार तुम्हाला तुमच सर्वे नंबर नहीं माहिती आहे तर , तुम्ही सम्पूर्ण नाव या ऑप्शन वर क्लिक करूं बघू शकता.

तुमचे नाव सेलेक्ट करा आणि मोबाइल नंबर टाकावे लागतो या प्रोसीजर साठी.

नोंदणीसाठी आपला 10  अंकी मोबाईल नंबर खाली भरा.

Mobile नंबर टाकल्या नंतर Captcha Solve करायच येइल ते सोल्व करा आणि तुमच 7 / 12 थोड्या वेडात डाउनलोड होइल.

पण मित्रांनो तुम्हाला सांगतो Legal purpose साठी वापरता येणार नाही, हे फ़क्त तुम्हाला बघा साठी आहे.

आणि हा आहे तुमचा 7 / 12 ( सातबारा ) 

टार मित्रांनो तुम्हाला सर्व, माहिती मिळाली असेल अशी आशा ठेवतो.