दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jana Small Finance Bank Bharti 2021 | जना स्मॉल फायनान्स बँक भरती 2021

Jana Small Finance Bank Bharti 2021 | जना स्मॉल फायनान्स बँक भरती 2021

Jana Small Finance Bank has published a notification regarding the Posts of Collection and Recovery Officer / Sales Officer in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Jana Small Finance Bank? 

Jana Small Finance Bank is a small finance bank that commenced operations on March 28, 2018, headquartered in Bengaluru, India. The Reserve Bank of India issued a licence to the bank under Section 22 of the Banking Regulation Act, 1949.

जना स्मॉल फायनान्स बँक मध्ये “संग्रह व वसुली अधिकारी / विक्री अधिकारी ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: संग्रह व वसुली अधिकारी / विक्री अधिकारी

मुलाखतीची तारीख: 06, 07 व 08 एप्रिल 2021 रोजी [ सकाळी 09:00 ते दुपारी 03:00 ]

पद संख्या: 186

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संग्रह व वसुली अधिकारी 100
02 विक्री अधिकारी 86

शैक्षणिक पात्रता: 

संग्रह व वसुली अधिकारी – 10 वी उत्तीर्ण किंवा 01 वर्ष अनुभव
विक्री अधिकारी –  12वी उत्तीर्ण ( 01 वर्ष अनुभव ) 

फी: नाही  

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा: 24 वर्षे ते 31 वर्षे

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखतीचा पत्ता: कृपया जाहिरात बघा [ खाली दिलेल्या जाहिराती मध्ये पत्ता दिलेला आहे. ]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )