दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

General Knowledge questions std 9th to 12th Std | सामान्य ज्ञान स्पर्धा ( 9 वी ते 12 वी ) प्रश्न आणि उत्तर

Here in this blog post, we will cover the General knowledge question in the Marathi languages, So here are some important questions for the 09 to12th Std of the Maharashtra state.

Ek Bharat Shreshtha Bharat Quiz Contest

The “Ek Bharat Shrestha Bharat” Programme, aims to actively enhance interaction between people of diverse cultures living in different States and UT’s in India, with the objective of promoting greater mutual understanding amongst them. As per the program, each year, every State/UT would be paired with another State/UT in India for reciprocal interaction between the people.

Quiz Contest Pairing State

Maharashtra: Odisha

General knowledge question

Here we will see the General Knowledge in the Marathi languages.

So we will see here all the Questions about the ( Orrisa / Odisha ) State.

1. क्षेत्रफलानुसारओरिसा राज्य भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे ?

उत्तर: 09

2. ओरिसा मधील कोणती शहरे जुली शहरे म्हणून ओदखली जाते ?

उत्तर: भुवनेश्वर आणि कटक 

3. ओरिसा राज्यात एकून किती जिह्ले आहेत?

उत्तर: 30

4. ओरिसा राज्यातील लोख संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

उत्तर: कटक

5. लोख संख्येनुसार ओर्रिसा राज्य भरता तिल कितव्या क्रमांकाचे राज्य आहे?

उत्तर: 11

6. ओरिस्सा राज्यातील जग प्रसिद्द सांस्कृतिक स्ठान कोणते?

उत्तर: जग्गनाथ मंदिर 

7. कोणार्क च्या सूर्य मंदिरा जवल पुरातन वर्णन केलेली नदी कोणती  आहे?

उत्तर: चंद्रभागा 

8. ओरिसा राज्याची स्त्थापना कधी झाली ?

उत्तर: 01 अप्रैल 1936

9. ओरिसा राज्यातील जग प्रसिद्ध मंदिर कोणते ?

उत्तर: सूर्य मंदिर 

10. एतिहासिक काळात ओरिसा कोणत्य साम्राज्याचा भाग होता ?

उत्तर: मुघल 

11. ओरिसा राज्याला किती लाम्बिचा समुद्र किनारा लाभलेला आहे ?

उत्तर: 458 किमी

12. जगातील सर्वात मोठे मातीचे धरण ओरिसा राज्यात कोणते आहे?

उत्तर: हीराकुंड बांध 

13. ओरिसातील लिंगराज मंदिर कशा साठी प्रसिद्द आहे ?

उत्तर: शिवमंदिर 

14. ओरिसा राज्यातील कोणती कलाकुसार प्रसिद्द आहे?

उत्तर: नैसर्गिक चित्र 

15. ओरिसा राज्यातून कोणत्य राज्याची निर्मिती झाली आहे?

उत्तर: झारखंड 

16. ओरिसा राज्यातील मुख्य सन कोणता?

उत्तर: दुर्गा पूजा 

17. ओरिसा राज्याची राजभाषा कोणती?

उत्तर: उड़िया 

18. उड़िया भाषेमध्ये गोटिपुआ म्हणजे का्य?

उत्तर: मुलगा ( बॉय )

19. ओरिसा राज्याचा सर्वाधिक लोकप्रिय नृत्य प्रकार कोणता?

उत्तर: डालखाई 

20. ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणी बांधले?

उत्तर: नरसिंह देव 

21. नविन पटनायक यानी ओरिसा राज्याचे मुख्या मंत्री पद किती वेळा  भूषविले?

उत्तर: 05 वेळा 

22. ओरिसा राज्याचे राजपाल कोण आहेत?

उत्तर: गणेशी लाल

23. ओरिसा राज्यात असलेल्या औष्णिक विद्य=विद्युत् प्रकल्पाचे नाव का्य आहे?

उत्तर: तालचेर 

24. भारतावर ओढवलेल्या कोरोना महामारी संकतानमध्ये उत्कृष्ट कम करणार्या प्रथम मुख्य मंत्री म्हणून कोणाला सन्मान मिळाला?

उत्तर: नविन पटनायक 

25. ओरिसा राज्याची राजधानी कोणती?

उत्तर: भुवनेश्वर 

26. भारताची आत्मा म्हणून कोणते राज्य ओलखले जाते ?

उत्तर: ओरिसा

27. ओरिसा च राजभाषा कोणती 

उत्तर: ओडिशी 

28. ओरिसा राज्याचे भौगोलिक क्षेत्रफल किती?

उत्तर: 155,820Km^2

29. भारतात ओरिसा क्षेत्रफलाने कोणत्या क्रमांकावर आहे?

उत्तर: 09 

30.  प्रसिद्ध सूर्य मंदिर कोठे आहे?

उत्तर: कोणर्क 

31. ओरिसा राज्यात किती जिल्हे आहे?

उत्तर: 30 

32. ओरिसा राज्याचे न्यायालय कुठे आहे?

उत्तर: कटक  

33. जग्गनाथ मंदिर कोठे आहे?

उत्तर: पूरी 

34. ओरिसा राज्याचे राज्य झाड़ कोणते?

उत्तर: पिम्पल 

35. ओरिसा राज्याचे शास्त्रिय नृत्य कोणते?

उत्तर: ओडिशी 

36. ओरिसा राज्यात मदिराचे शहर कोणते?

उत्तर: पूरी 

37. ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे?

उत्तर: नविन पटनायक 

38. ओरिसा राज्याचा राज्य प्राणी कोणता?

उत्तर: सांभर हरिन 

39. ओरिसा राज्याचा राज्य फुल कोणता?

उत्तर: अशोका 

40. ओरिसा राज्यातील पोलादी शहर कोणते?

उत्तर: राउर केला 

41. ओरिसा ची पहिली राजधानी कोणती?

उत्तर: कटक 

42. ओरिसा मधील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर: मयुरभंज 

43. जग्गनाथ पूरी मंदिर कोणत्य देवाचे आहे?

उत्तर: विष्णुदेव 

44. जग्गनाथ मंदिराची ऊँची किती?

उत्तर: 214 फुट 

45. ओरिसा च लोकसंख्येनुसार कितवा क्रमांक लागतो?

उत्तर: 11

46. कोणत्या प्रदेशाला उत्कल असेल म्हणतात?

उत्तर: ओरिसा 

47. ओरिसा  ची GDP किती आहे?

उत्तर: ₹533,822 crore (US$75 billion)

48. ओरिसा राज्याचा राज्य पक्षी  कोणता?

उत्तर: Indian roller

49. उत्कल दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर: 1 एप्रिल 1936

50. ओरिसा राज्याचा कमी लोक संख्या असलेले शहर कोणते?

उत्तर: बालांगीर

Disclaimer:

These are the answer are found on the Internet. So read the question and search for yourself.

Hope you guys get the more general knowledge question from us.